fbpx

दिनांक 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2022 ला आयात-निर्यात क्षेत्रात यशस्वीपणे उभे राहणाऱ्या सचिन झिरपे यांचा 5 दिवसांचा लाईव्ह वेबिनार आणि त्या सोबत जे.एन.पी टी. टूर पूर्णपणे फ्री !!!

निर्यात हे मराठी माणसाचे काम नाही...आपल्याला जमणार नाही..खूप परवाने आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे..असे एक ना अनेक गैरसमज दूर करण्यासाठी एकदा अवश्य करावे असे वेबिनार..तेही अगदी वाजवी दरात. आम्ही कोणतीही खोटी स्वप्ने दाखवत नाही. आम्ही दाखवतो मार्ग यशाकडे घेऊन जाणारा. आमचा अनुभव, सल्ला, सरकारी योजनांची माहिती व त्यातून मिळणाऱ्या फायद्याची माहिती देऊन यशाची पहिली पायरी चढण्यास मार्गदर्शन करतो.

लाइव्ह वेबिनार

मर्यादित जागा

आजच आपला सहभाग नोंदवा

कृपया हा वेबिनार त्यांनीच जॉईन करावा ज्यांना पूर्ण ५ दिवसांचा कोर्स पूर्ण करून JNPT टूर ला हजर राहता येईल

५ दिवसांच्या वेबिनार मध्ये फ्री असलेल्या जे.एन.पी. टी टूर मध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल :

  • संपूर्ण एक्स्पोर्ट प्रक्रियामधला प्रत्यक्षातील अनुभव.
  • उत्पादनाची लिलाव पद्धत.
  •  Storage ( साठवणूक )
  • पॅकेजिंग ( packaging )
  • Selection criteria ( उत्पादन निवडीचे निकष )
  • Countrywise Specification ( देशनिहाय तपशील )
  • Grading & Sorting Method ( निवड प्रक्रिया )
  • एक्स्पोर्ट साठी लागणाऱ्या महत्वाची टीप आणि आवश्यक युक्त्या ज्या वापरून आपण आपला पैसे सुरक्षित कसा ठेवायचा.
  •  फळे आणि भाज्या तसेच इतर शेती उत्पादने एक्स्पोर्ट करण्याच्या सर्व प्रक्रिया
  • आपल्या शेती मालाचे तसेच इतर उत्पादनांचे पॅकिंग कश्या पद्धतीने केले जाते
  • Eradiation and vapor Heat treatment activity.
  •  ( सी.एच ए. मार्गदर्शन ) C.H.A Guidance
  • Port activity आणि Clearance प्रक्रिया

जे. एन. पी. टी. टूर साठी काही नियम व अटी

  • जे. एन. पी. टी. टूर ५ दिवसाचा ऍडव्हान्स वर्कशॉप करणाऱ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टवाला कडून कॉम्पलीमेंटरी प्रशिक्षण म्हणून देण्यात येणार आहे त्याचा कोणताही अतिरिक्त चार्ज घेतला गेला नाही.
  • जे. एन. पी. टी. टूर पुणे स्वारगेट येथून निघून जे. एन. पी. टी. आणि पुन्हा स्वारगेट अशी असेल. विद्यार्थ्यांनी पुणे स्वारगेट येथे स्वखर्चाने यायचे आहे.
  • जे. एन. पी. टी. टूर पुणे स्वारगेट येथून सकाळी ठीक ७ वाजता निघेल आणि सायंकाळी अंदाजे ६ पर्यंत परत पुणे स्वारगेट येथे पोहचेल.
  • जे. एन. पी. टी. टूर साठी प्रत्येक विद्यार्थ्याने येताना स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबर आणणे बांधकारक आहे त्याशिवाय जे. एन. पी. टी. मध्ये प्रवेश मिळणार नाही.
  • संपूर्ण टूर त्यादिवशीकरिता विमा संरक्षित असेल.
  • जे. एन. पी. टी. टूर ५ दिवसाचा कोर्स पूर्णवेळ हजर राहून पूर्ण करणार्यांनाच करता येईल.
  • जे. एन. पी. टी. टूर हि पूर्णतः कॉम्पलीमेंटरी आहे. यावेळी काही कारणास्तव तुम्हाला उपस्थित राहता आले नाही तर पुढील बॅच ला टूर चे नियोजन केल्यास त्यावेळी तुम्हाला आत्ता भरलेल्या फी मध्येच हजर राहत येईल. ( त्यावेळी टूर कॉम्पलीमेंटरी असेल तरच )

सचिन झिरपे यांच्याविषयी थोडक्यात:

सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या सचिन झिरपे यांनी इतरांप्रमाणे आय.टी क्षेत्रातील करिअर असा मार्ग न अवलंबता काहीतरी वेगळे करण्याचे धाडस दाखविले आणि गेली २३ वर्षे सचिन झिरपे आयात-निर्यात क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत. नोकरीसाठी बाहरीन या देशात गेले असताना तिथून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. सचिन झिरपे यांनी २०११ साली भारतात आल्यावरही याच क्षेत्रात काम केले. त्यांचीच "IMPORTEXPORTWALA" ही कंपनी दुबई, बांग्लादेश, बहरीन, नेपाळ, श्रीलंका या देशात कांदा, मिरची, द्राक्ष याची निर्यात केली करते. तर २००८ पासून इटलीमधून गोल्ड मशिनरीची आयात केली जाते. विशिष्ट प्रशिक्षण देऊन उत्तम निर्यातदार कसे तयार करावे यावरही कंपनी काम करते. निर्यातदार होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करणे आणि एक लाख यशस्वी मराठी उद्योजक/निर्यातदार तयार करणे हा त्यांचा संकल्प आहे.

आपण भूतकाळ तर बदलू शकत नाही, परंतु निर्यात क्षेत्रात पाऊल टाकून भवितव्य नक्कीच घडवू शकतो. अशा या POWER PACKED IMPORTEXPORT वेबिनार मध्ये आता प्रवेश मिळवा फक्त 3499/- रुपयांत !

या वेबिनार मधून काय शिकाल?

  • निर्यात संकल्पना आणि विश्लेषण.

  • निर्यात कुठे, कशाची आणि किती करावी या बद्दलची माहिती.

  • निर्यातीसाठी लागणारे परवाने.

  • निर्यात करताना घ्यावयाची काळजी.

  • फील्ड वर्क, पॅकेजिंग आणि इतर गोष्टींची माहिती.

  • प्रोडक्टची निवड कशी करावी?

  • खरेदीदारांशी बोलणी कशी करावी?

  • कंपनी स्थापन कशी करायची त्यासाठी लागणारे कागदपत्रे कसे काढायचे, अशी सर्व माहिती.

  • भांडवल उभारणी, सरकारी फायदे आणि योजना यांची माहिती.

हा वेबिनार नेमका कोणासाठी?

  • दहा ते सहा या नोकरीत ज्यांना अडकून पडायचे नाही.

  • उद्योगाचे ध्येय आणि दूरदृष्टी असणाऱ्यांसाठी.

  • ज्यांना आपला व्यवसाय सातासमुद्रापलीकडे घेऊन जायचा आहे. संपूर्ण जगात आपले उत्पादन निर्यात करायचे आहे.

  • आपल्या व्यवसायात ज्यांना गरुडझेप घ्यायची आहे. आपला व्यवसाय वाढवायचा आहे.

  • शेतकरी, व्यापारी, मसाल्याचे पदार्थ, गृहउद्योग करणाऱ्या प्रत्येक उद्योजकासाठी.

अतिशय सहज ,कमी भांडवलामध्ये करता येण्यासारखा हा व्यवसाय कसा करायचा यासाठी आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आजच वेबिनार साठी रजिस्टर करा..

इम्पोर्ट एक्स्पोर्ट हा BUSINESS का करावा?

इम्पोर्ट एक्सपोर्ट हा बिजनेस आपण अतिशय कमी भांडवलामध्ये सुरू करू शकता. तुमच्या भांडवलाला इंडियन गव्हर्मेंट ची शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे तुमच्या भांडवलाला कोणतीही रिस्क नाही. लिमिटेड वर्कमध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे. या व्यवसायात परकीय चलनामधून मिळणारा अमर्याद पैसा आहे आणि 95% OPPORTUNITY असणाऱ्या या व्यवसायासोबतच जगभर प्रवासाची संधी आहे.

अतिशय सहज ,कमी भांडवलामध्ये करता येण्यासारखा हा व्यवसाय कसा करायचा यासाठी आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आजच वेबिनार साठी रजिस्टर करा..

या वेबिनार साठी का उपस्थित राहावे?

योग्य प्रशिक्षण.

उत्तम मार्गदर्शन.

प्राइज बेनिफिट.

आजीवन सहाय्य

भारत सरकारने अलीकडेच भारतीय उत्पादनांची यादी प्रकाशित केली आहे, ज्यांना जगभरात प्रचंड मागणी आहे; कारण लोक आता चिनी उत्पादनांना प्राधान्य देत नाहीत. सरकार निर्यातदारांना निधी, विमा, सबसिडी इत्यादी अनेक फायदे देत आहे. तसेच भारताने पहिल्यांदा तिमाही निर्यातीत 100 अब्ज डॉलर्स चा टप्पा पार केला आहे. जर वेळेवर Action घेतली ते IMPORT EXPORT व्यवसायातून लाखो रुपये कमावण्याची संधी आहे.

अशा या POWER PACKED IMPORTEXPORT वेबिनार मध्ये आता प्रवेश मिळवा फक्त 3499/- रुपयांत !

आमच्याकडे प्रशिक्षण घेतलेले लोक सेशनबद्दल काय म्हणतात

100% MONEY BACK GUARANTEE: या वेबिनार मधून तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर तुमचे पैसे परत मिळतील.

रविवार दि. 20 ते 24 डिसेंबर 2022

संध्याकाळी रोज संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ZOOM LIVE

  • 00Days
  • 00Hours

त्वरा करा, काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आता !

निर्यात व्यवसायातील अमर्यादित संधी बद्दल जाणून घेण्यासाठी, स्वतः यशस्वी निर्यातदार असणाऱ्या सचिन झिरपे यांच्या वेबिनार मधून PRACTICAL APPROACH मध्ये निर्यात शिकण्याकरिता आजच वेबिनार साठी रजिस्टर करा.
This site is not a part of the facebook inc. Additionally. This site is Not endorsed by facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK Inc.